Senior Pay Scale Teacher Training वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण नोंदणी डायरेक्ट लिंक

By Shikshan Mitra

Published On:

Follow Us
Senior Pay Scale Teacher Training

Senior Pay Scale Teacher Training राज्यातील शिक्षकांसाठी वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण ऑनलाइन नोंदणी www.maa.ac.in या अधिकृत वेबसाईट वर सुरु झाली असून, आतापर्यंत 4878 शिक्षकांची नोंदणी पूर्ण झाली आहे. या प्रशिक्षणाच्या नोंदणीची डायरेक्ट लिंक खाली दिलेली आहे. या प्रशिक्षणासाठी नोंदणी 2 मे 2025 पर्यंत करता येणार आहे.

वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण ऑनलाइन नोंदणी

वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण ऑनलाइन नोंदणी झालेल्या शिक्षकांची अपडेट आकडेवारी खालीलप्रमाणे

  • वरिष्ठ वेतनश्रेणी (12 वर्षे सेवा पूर्ण केलेले शिक्षक)
  • निवड वेतनश्रेणी (24 वर्षे सेवा पूर्ण केलेले शिक्षक)
दिनांकवरिष्ठ वेतनश्रेणी नोंदणीनिवड वेतनश्रेणी नोंदणीएकूण नोंदणी
२१/०४/२०२५९८८४५२१४४०
२२/०४/२०२५२१४९१२८९३४३८
एकूण३१३७७४१८७८

वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण नोंदणी डायरेक्ट लिंक

Senior Pay Scale Teacher Training

१) शालार्थ आयडी/सेवार्थ आयडी/बीएमसी (बृहन्मुंबई महानगरपालिका) स्टाफ आयडी असलेल्या शिक्षकांसाठीची नोंदणी – Registration for Teachers with Shalarth ID/Sevarth ID/BMC Staff ID

  • वरिष्ठ वेतनश्रेणी प्रशिक्षण नोंदणी (१२ वर्षे अर्हताकारी सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांसाठी)
    Registration for Senior Grade (Teachers who completed 12 years of service)
  • निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण नोंदणी (२४ वर्षे अर्हताकारी सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांसाठी)
    Registration for Selection Grade (Teachers who completed 24 years of service)

२) इतर सर्व पात्र परंतु शालार्थ आयडी/सेवार्थ आयडी/बीएमसी (बृहन्मुंबई महानगरपालिका) स्टाफ आयडी नसलेल्या शिक्षकांसाठीची नोंदणी
समाज कल्याण विभाग (सर्व शिक्षकांसाठी), अध्यापक विद्यालय विशेष शिक्षक आणि नागपूर मनपा शिक्षण विभागाच्या ( केवळ प्राथमिक शिक्षकांसाठी ) नोंदणी
For all other eligible teachers without Shalarth ID/Sevarth ID/BMC Staff ID

  • वरिष्ठ वेतनश्रेणी प्रशिक्षण नोंदणी (१२ वर्षे अर्हताकारी सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांसाठी)
    Registration for Senior Grade (Teachers who completed 12 years of service)
  • निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण नोंदणी (२४ वर्षे अर्हताकारी सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांसाठी)
    Registration for Selection Grade (Teachers who completed 24 years of service)

वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण ऑनलाइन नोंदणी : मार्गदर्शक पुस्तिका येथे डाउनलोड करा

ऑनलाईन नोंदणी अधिकृत वेबसाईट: https://training.maa.ac.in/

अधिकृत वेबसाईट: https://maa.ac.in/

ऑनलाईन नावनोंदणी या तारखेपर्यंत करता येणार

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण 2025-26 करिता ऑनलाईन नावनोंदणी सुरू झाली असून, पोर्टल 21 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता सुरु करण्यात आले असून ते दिनांक 2 मे 2025 रोजी सायंकाळी 6 पर्यंत सुरु राहणार असल्याचे कळविण्यात आले आहे.

Varishtha veanshreni letter

वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण महत्वाचे शासन निर्णय

  • शासन निर्णय शिक्षण व सेवायोजन विभाग – दि. २ सप्टेंबर १९८९ – लिंक
  • शासन निर्णय शालेय शिक्षण विभाग दि. ८ डिसेंबर १९९५ – १ – लिंक
  • शासन निर्णय शालेय शिक्षण विभाग दि. ८ डिसेंबर १९९५ – २ – लिंक
  • शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दि. २० जुलै २००४ – लिंक
  • शासन शुद्धीपत्रक शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दि. १५ नोव्हेंबर २००६ – लिंक
  • शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दि. २८ नोव्हेंबर २००६ – लिंक
  • शासन निर्णय – दि. २० जुलै २०२१ – लिंक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment