About Us

शिक्षण मित्र ही एक मराठी शैक्षणिक वेबसाईट आहे. जी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना, पालकांना, शिक्षकांना आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य, अचूक आणि वेळेवर माहिती देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे.

शिक्षण मित्र वेबसाईट वर शिक्षण, स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती, शैक्षणिक योजना आणि शिक्षकांसाठी अपडेट्स यावर लक्ष केंद्रीत करत असून, महाराष्ट्रातील शैक्षणिक घडामोडींवर भर देत आहोत.

विश्वासार्हता आणि स्रोत

शिक्षण मित्र म्हणून आम्ही प्रत्येक अपडेट विश्वासार्ह स्त्रोतांकडून घेतो व विद्यार्थ्यांपर्यंत योग्य पद्धतीने पोहचवतो. shikshanmitra.com वर प्रसिद्ध होणारी माहिती सरकारी वेबसाइट्स, अधिकृत GR, प्रेस नोट्स यावर आधारित असते.

आम्ही कोणते विषय कव्हर करतो?

shikshanmitra.com ही एक मराठी शैक्षणिक वेबसाईट असून येथे आम्ही शिक्षण, स्पर्धा परीक्षा, शैक्षणिक योजना (शिष्यवृत्ती), आणि शिक्षक अपडेट्स या चार मुख्य विषयांवर लक्ष केंद्रित करतो.

शिक्षण या विभागात शालेय शिक्षणापासून ते १२ वी पर्यंतचा अभ्यासक्रम, CBSE व State Board चे अपडेट्स, शासन निर्णय तसेच १० वी व १२ वीच्या परीक्षा, निकाल, प्रवेश प्रक्रिया (RTE, YCMOU) यांचा समावेश आहे.

स्पर्धा परीक्षा विभागात सरकारी नोकरी, भरती, जाहिराती, करिअर मार्गदर्शन, MHT CET परीक्षा यासंबंधित अपडेट्स, निकाल व प्रवेशपत्र यांची माहिती देतो.

शैक्षणिक योजना / शिष्यवृत्ती या विभागात शालेय शिक्षण ते पदवीपर्यंतच्या सर्व शिष्यवृत्ती, त्यांच्या अर्ज प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल तसेच केंद्र व राज्य सरकारच्या विविध शैक्षणिक योजनांची माहिती दिली जाते.

शिक्षक अपडेट्स या विभागात महाराष्ट्रातील सर्व स्तरांवरील शिक्षकांसाठी बदली, पदोन्नती, प्रशिक्षण, वेतनवाढ, पेन्शन व इतर शासकीय निर्णय याबाबतची माहिती दिली जाते.

लेखकाविषयी – About the Author

शिक्षण मित्र (shikshanmitra.com) या शैक्षणिक वेबसाईटचे संस्थापक आणि मुख्य लेखकांनी शिक्षण क्षेत्रात D.Ed. आणि B.Ed. पदविका पूर्ण केली असून, त्यांना 15 वर्षांचा प्रत्यक्ष अध्यापन व शैक्षणिक प्रशासनाचा अनुभव आहे.

संपर्क

आपल्याला काही सूचना, प्रश्न किंवा माहिती द्यायची असल्यास आमच्या shikshanmitraa@gmail.com या ईमेल आयडी संपर्क करा.

Follow करा

ताज्या अपडेट्ससाठी आम्हाला Social Media वर Follow करा:
Facebook | Telegram | WhatsApp Channel

सूचना (Disclaimer)

shikshanmitra.com वरील सर्व माहिती सार्वजनिक स्त्रोतांवर आधारित असून, ती फक्त माहितीपुरती आहे. आम्ही कोणत्याही सरकारी संस्था किंवा योजना यांच्याशी थेट संबंधित नाही. कृपया अधिकृत वेबसाईट्सचा संदर्भ घ्या. अधिक माहितीसाठी आमचं पूर्ण Disclaimer पेज वाचा.